भारत बंद
आज
काल दि.२४/०३/२० २० रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा पूर्णतः बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण भारत बंद ची घोषणा केली .तिसर्या आठवड्यात भारतात कोरोनाचे ५५० रुग्ण आहेत.काही रोगी कोरोनामुक्त होत आहेत.मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे.अन्य देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे .हा कर्फ्यू २१ दिवसांसाठी म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत आहे .पुढील ३ आठवड्यात नक्कीच आपण कोरोनावर पूर्णतः मात केलेली असेल.
सर्वाना घरीच राहावे लागत आहे.पेट्रोल पंप बंद आहेत .बाहेर पडायला कुणालाच मार्ग नाही .एरव्ही धावपळीतील जीवन स्थिरावले आहे .कुटुंबात सारेच रमले आहेत.सर्व कामातून मुक्तता मिळाली आहे . पोलीस विनाकारण बाहेर फिरणार्यांना लाठीचा चोप देत आहेत.अनेक लग्न समारंभ ,धार्मिक कार्यक्रम रद्द झालेले आहेत.एखाद्याचा अंत्यसंस्कार सुद्धा २० लोकांनी करायचा आहे.महायुद्धात सुद्धा अशी स्थिती आली नाही ती आज आहे.सर्व काही ठप्प झाले आहे.परस्परांचा फक्त फोनवर संपर्क आहे.ग्रामीण भागात मात्र लोकांना काहीच बंधने जाणवत नाहीत.
या बिकट घडीला डॉक्टर कोरोना युद्तीधाल खरे योध्ये आहेत..ते स्वतःच्या कुटुंबापासून विलग आहेत .संशोधन कार्याला गती आली आहे.त्यांच्या कार्याला शतशः नमन
PM Appeal