Lockdown
आज घडीला संपूर्ण भारतामध्ये कोरोनाचे 480 पेशंट्स identified झालेले आहेत.संपूर्ण राज्य बाधित झालेले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक80 रुग्ण आहेत.अशा परिस्थितीत Lockdown हा पर्याय सरकारपुढे उरला आहे.संपूर्ण देशात ही आणीबाणी लागू झालेली आहे.जीवनावश्यक गोष्टी जसे दवाखाने,किराणा दुकाने, भाजीदुकाने सुरु आहेत.सर्व लोकांना आणखी 15 दिवस घरातच सुरक्षित थांबणे आहे.शाळांना सुट्ट्या आहेत.जर लोकांनी सरकारचे ऐकले नाही तर इटली,अमेरिका यासारखी परिस्थिती होऊ शकते.ती वेळ येऊ नये म्हणून कर्फूचा अंतिम पर्याय सरकारला वापरावा लागेल.
सध्या भारत साथ संक्रमणाच्या दुसर्या टप्प्याअखेर आहे ,तिसरा टप्पा भयानक आहे.ती अवस्था आली तर तोकड्या वैध्यकीय व्यवस्थेपुढे भारताची काय दयनीय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी.
महाराष्ट्र बंद
सध्या भारत साथ संक्रमणाच्या दुसर्या टप्प्याअखेर आहे ,तिसरा टप्पा भयानक आहे.ती अवस्था आली तर तोकड्या वैध्यकीय व्यवस्थेपुढे भारताची काय दयनीय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी.
महाराष्ट्र बंद