जनता कर्फ्यू
दि.22 मार्च 2020,रविवारला संपूर्ण जगात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फुचे आवाहन केले होते,लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.भारतीय लोक परिपक्व मानसिकतेचा परिचय देत आहेत.आम्ही सर्वजण आजचा दिवस आनंदाने घरीच घालवला.सायं.5.00 वा. सर्व लोकांनी टाळया वाजवून मानवतेची सेवा देणाऱ्या डॉक्टर ,परिचारिका, पोलीस ,अधिकारी,स्वयंसेवक,सर्व राष्ट्रसेवक आणि राष्ट्ररक्षक यांना अभिवादन करण्यात आले. .हा प्रसंग अविस्मरणिय होता.
मात्र काही उत्साही लोक social distancing पळताना दिसत नाहीत .त्यामुळे मूळ उद्देश्याला हरताळ फासला जात आहे. आयुष्यातील हा पहिला प्रसंग आहे.सर्वत्र शुकसूकाट .राज्यभर lockdown.फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.कोरोना virus ने एक नवाच अनुभव दिला.
प्रधानमंत्री का आदेश